सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात मुक्ता आणि उमेश आले आहेत. त्यांच्यासमोर ओंकार आणि प्रसादमध्ये भांडण होतं. काय घडतंय बघूया. 'पहा रविवारची' हास्यजत्रा दर रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale<br />